पूर्व रेल्वेत (Eastern Railway) अप्रेंटीस पदासाठी भरती 2023-24
मित्रांनो पूर्व रेल्वे( Eastern Railway) विभागाने अप्रेंटीस पदासाठी योग्य शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. तर चला मग जाणून घेवुयात या भरतीची संपूर्ण माहिती. जाहिरात क्रमांक : RRC-ER/ACT Apprentices/2023-24…